Explore

Search
Close this search box.

Search

November 9, 2024 9:17 am

MPC news

Thergaon : ‘गार्डन बॉईज’च्या वतीने गुरुवारी गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यदिनाचे औचित्य (Thergaon) साधून विश्वजीत बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली गार्डन बॉईज यांच्या वतीने उद्या (गुरुवारी) गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

Chikhali : चिखलीमध्ये एकाच रात्री पाच दुकाने फोडली

थेरगाव येथील महादेव कॉलनीतील लक्ष्मीबाई बारणे उद्यानात गुरुवारी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येक घरामधील दोन विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. पहिल्या येणा-या 250 विद्यार्थ्यांसाठी संधी, वयोगट मर्यादा 6 ते 12, विद्यार्थ्यांना (Thergaon) पालकांना सोबत आणावे लागणार आहे. थेरगाव परिसरातील पालकांनी लवकरात-लवकर नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9096271619, 9322881406 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
लाइव क्रिकेट स्कोर