एमपीसी न्यूज : खेड तालुक्यातील (Khed) करंजविहीरे लोकवस्तीत पूर्ण वाढ झालेला अजगर जातीचा सर्प आढळला. करंजविहीरे पावके वस्तीमध्ये हा मोठा अजगर जातीचा साप आढळला.
Pune : जागेची नोंद करण्यासाठी तलाठ्याने घेतली 20 हजार रुपयांची लाच
सर्प मित्रांनी घटना स्थळी येऊन अजगर मोठया शीताफिने पकडून वन हद्दीत सुखरूप सोडला असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. मागील दोन वर्षात या भागातील ही चौथी घटना असल्याचे सर्प रक्षक अतुल सवाखंडे यांनी सांगितले.