एमपीसी न्यूज – दापोडी येथील साई रेसिडेन्सी शॉप नं. 3 कासारवाडी (Kasarwadi)पुणे येथील चप्पल च्या दुकानात चोरीची घटना घडली आहे. ही घटना गुरवारी (दि .22) रात्री घडली.
यावरून भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुहा दाखल केला आहे.फिर्यादी देवानंद शिवराम लाहोरें (वय 39 रा. कासारवाडी) यांनी या चोरीची तक्रार दाखल केली आहे.
Pimpri : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पिंपरीत भर पावसात आंदोलन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चोरट्याने दुकानातून 8 हजार रुपयांचे मोबाईल फोन आणि 9 हजार 100 रुपये रोख असा एकूण 17 हार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.