तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर आले आहेत. रेवंथ रेड्डी यांनी २०२३ मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणात पक्षाला जिंकवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तेलंगणा राज्यात काँग्रेसने ११९ पैकी ६४ जागा जिंकल्या. ही किमया साधता आली ती रेवंथ रेड्डींमुळे.
रेवंथ रेड्डींना गेमचेंजर म्हटलं जातं. त्यामुळे त्यांनी एक्स्प्रेस अड्डावर या राजकारणाशी संबंधित आणि इतर प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा खालील लिंकवर
स्रोत: लोकसत्ता