२९ फेब्रुवारी : दिनविशेष

What Happened on February 29, What happened on this day in history, February 29. See what historical events occurred, which famous people were born and who died on February 29.

२९ फेब्रुवारी : दिनविशेष

२९ फेब्रुवारी – महत्वाच्या घटना

  • १९९६: क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.
    २०००: शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.
    २०१२: ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.

२९ फेब्रुवारी – जन्म

  • १८९६: भारताचे ४ थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९९५)
    १९०४: भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९८६)
    १९४०: उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म.
    १९८४: भारतीय हॉकी खेळाडू अॅडम सिंक्लेअर यांचा जन्म.

२९ फेब्रुवारी – मृत्यू

  • १५९२: इटालियन संगीतकार अलेस्सांद्रो स्ट्रिजियो यांचे निधन.
    १९४०: इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४७)
    १९४४: फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८६७)
    १९५६: फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष एल्पिडियो क्विरिनो यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १८९०)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.