Pune : रेल्वे मंडळाकडून होर्डिंग दूर्घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

एमपीसी न्यूज – मध्यरेल्वेच्या पुणे मंडळाकडून होर्डिंग दुर्घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना एक लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.