Pune : एम रंगूनवाला दंत महाविद्यालय येथे ‘ओरल हायजीन डे’ साजरा

एमपीसी न्यूज- एम.सी.ई. सोसायटीच्या ‘एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस’ मध्ये ‘ओरल हायजीन डे’ साजरा करण्यात आला.

यावेळी मौखिक आरोग्यबद्दल रुग्णांना मार्गदर्शन, ई पोस्टर सादरीकरण, मोफत दंत तपासणी आणि मौखिक स्वच्छतेच्या उपयुक्त गोष्टींचे वाटप असे उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. रमणदीप दुग्गल (प्राचार्य), आर.ए.शेख (रजिस्ट्रार), डॉ. रश्मी हेगडे, डॉ. अपूर्वा बोईड, डॉ. सलमान सय्यद, डॉ. प्रेरणा घोडके, डॉ. मकरंद लोखंडे हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.