Talegaon Dabhade : मावळ प्रबोधिनीतर्फे शिरदे व करंजगाव येथे मोफत गॅस कनेक्शन

एमपीसी न्यूज- मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 16) शिरदे व करंजगाव येथे गॅस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

_MPC_DIR_MPU_II

मावळ प्रबोधिनीच्या माध्यमातून संपूर्ण मावळ तालुक्यातील गरजू कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र (आप्पा) भेगडे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला मावळ तालुका पंचायत समितीचे सभापती गुलाबकाका म्हाळस्कर, माजी सभापती राजाराम शिंदे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव टाकवे, उपसभापती गणेश गायकवाड, गणपतराव सावंत, विजयशेठ टाकवे, रवीशेठ आंद्रे, विशाल भांगरे, बबनराव मांडुळे, सरपंच शांताराम बगाड, नामदेव बगाड, सरपंच मालनताई साबळे, तानाजी पोटफोडे, सहादु पोटफोडे, महादू वाटाने, मधुकर पोटफोडे, विठ्ठल तंबुरे, इंदाराम उंडे, सुभाष भांडे, पांडुरंग पोटफोडे, बजरंग हिले, गणपतराव कदम, सरपंच दत्तात्रय खेंगले, राहुल घाग, शशिकांत ठाकर, तानाजी शिंदे, हरिभाऊ कदम, संतोष बिनगुडे, अरुण कुटे, विनोद धोत्रे, अमोल भेगडे, विनीत भेगडे, विजय गायकवाड, श्रीहरी गायकवाड, अनिल गवारी, प्रशांत आंद्रे सर्व पत्रकार बंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.