Talegaon Dabhade : आशीर्वाद फाऊंडेशनतर्फे अनाथ मुलांना खाऊवाटप

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथे आशीर्वाद फाऊंडेशनतर्फे अनाथ मुलांना गुरुवर्य मनोजजी जैन महाराज यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 14) स्वा. वि. दा. सावरकर गुरुकुल येथे झाला.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी मावळ विचार मंचचे सदस्य व गुरुकुलचे अधीक्षक दादा शिरोडकर तसेच आशीर्वाद फौंडेशनचे संजय दाभाडे, संदीप खानेकर, सदाशिव माने, शंकर रागमहाले, सागर कार्लेकर, रमाकांत कंट्रोल्लू ,सुविद्याताई (माँ विदेही) शिंदे, श्वेता दाभाडे व वैरागी काकु सारिकाताई कशालीकर उपस्थित होते. गुरुवर्य मनोजजी जैन यांनी मुलांशी संवाद साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.