शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

गणेश पेठेत 70 फूट उंच झाडावर अडकलेल्या घारीची सुटका

एमपीसी न्यूज –  गणेश पेठेत सुमारे 70 फूट उंच झाडावर अडकलेल्या घारीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली.

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गणेश पेठेतील एका झाडावर घार अडकून पडल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यानुसार अग्निशामक दलाचे जवान राजाराम केदारी आणि त्यांच्या पथकांनी या घारीची सुखरूप सुटका केली.

 

spot_img
Latest news
Related news