Pune : जमीन बळकावल्या प्रकरणी दीपक मानकर यांच्यावर विश्रांतवाडी पोलिसात गुन्हा

एमपीसी न्यूज – जमीन बळकावल्या प्रकरणी दीपक मानकर यांच्यावर आणखी एक गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आदिती माधव दीक्षित (रा. एरंडवणा) यांनी फिर्याद दिली आहे. यापूर्वी कोथरूड आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होण्याचे सत्र चालू असतानाच त्यात आणखी एका गुन्ह्याची नोंद झाल्यामुळे मानकर यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.