Pune : वाकडेवाडीच्या पाटील इस्टेट झोपडपट्टीत लागलेल्या आगीची क्षणचित्रे (फोटोफिचर )

एमपीसी न्यूज- वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीमध्ये सुमारे 100 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दुपारी साडेबाराच्या सुमारास लागलेली आग अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतरही दुपारचे पावणेचार वाजले तरीही आटोक्यात येत नव्हती. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार , सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. या आगीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले. या भीषण आगीची काही क्षणचित्रे….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.