Chinchwad : मुंबई हल्ल्यातील शहीद जवांनाना श्रध्दांजली

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर चौकामध्ये 26/11/ च्या मुंबई हल्ल्यात धारातिर्थी झालेले शहीद झालेल्या जवानांना चिंचवड येथे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यांत आली .

यावेळी चिंचवड येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस फ्रेंडस् वेल्लफेअर  असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, झुंजचे संपादक अनिल वडघुले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे,नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, बिभीषण चौधरी, गोपाल बिरारी, किरण गांधी, सुभाष मालुसरे , प्रताप भोसले, पाटीलबुवा चिंचवडे, शुभम चिंचवडे, निळकंठ कचरे, युवराज चिंचवडे,  डाॅ अभिजीत भालशंकर ,तेजस खेडेकर, किशोर शिंदे, सीएसएफ कमांडो ग्रूपचे जवान  व अधिकारी यांनी पुष्प चक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.