HB_TOPHP_A_

Pune –  टेम्पोच्या जोरदार धटकेत पादचा-याचा दूर्दैवी मृत्यू

78
एमपीसी न्यूज – टेम्पोच्या जोरदार धटकेत पादचा-याचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 27 नोव्हेंबरला 4 च्या सुमारास शुक्रवार पेठ येथील सोनाई मशीनरी व स्टिल या दूकानासमोर घडली.
याप्रकरणी पोलीस हवालदार किरण कदम यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठ येथील सोनाई मशीनरी व स्टिल या दूकानासमोरून पायी चालत जाणा-या एका इसमाला एका टेम्पोचालकाने भरधाव वेगात टेम्पो चालवून जोरदार धडक दिली. या अपघातात तो इसम गंभीररित्या जखमी झाला आणि त्यातच त्याचा दूर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक तेथे न थांबता तेथून पसार झाला
याप्रकरणी  टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.
HB_POST_INPOST_R_A
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: