BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : सेवा रस्ता कोणाच्या मालकीचा ?

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ( ता. खेड) येथील तळेगाव चौकालगत कोहिनूर सेंटरच्या समोर आणि विरुद्ध दिशेला भागात मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग सुरु करण्यात आले आहे. चक्क सेवा रस्त्यावर ओळीने दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीचा खोळंबा केला जात आहे. त्यामुळे हा सेवा रस्ता नेमका कोणाच्या मालकीचा आहे, असा संतप्त सवाल वाहनचालक आणि प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

( छाया: अविनाश दुधवडे,चाकण)

HB_POST_END_FTR-A4

.