Pimpri : पोलीस मित्र संघटनेच्या शहराध्यक्षपदी मनोज माने

एमपीसी न्यूज – पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदी मनोज माने यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष संतोष चौधरी यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.

त्यांची निवड 29 नोव्हेंबर 2019 पर्यंत राहणार आहे. आपल्या पदाची जबाबदारी ओळखून पोलीस आणि नागरिकांना सर्वतोपरी सहकार्याची भूमिका निभावाल. आपल्या जबाबदारीच्या माध्यमातून संघटनेची प्रतिमा उज्ज्वल कराल, अशी आपेक्षा त्यांच्याकडून संघटनेने ठेवली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.