Pimpri : पिंपरी, चिंचवड, मावळ युवासेनेचे पदाधिकारी जाहीर

जिल्हा युवा समन्वयकपदी जितेंद्र ननावरे, भाविसेच्या उपजिल्हा संघटकपदी अमित गावडे यांची निवड

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभेतील युवासेनेच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या सहा महिने काम बघुन कायम करण्यात येतील, असे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी कळविेले.

युवासेना – जिल्हा युवा समन्वयक – जिंतेंद्र ननावरे (पिंपरी, चिंचवड,मावळ), उपजिल्हायुवा अधिकारी – दीपक भोंडवे (पिंपरी,चिंचवड), गिरीश सातकर
(मावळ विधानसभा), जिल्हा चिटणीस – राकेश वाकुर्डे (पिंपरी, चिंचवड). चिंचवड विधानसभा विधानसभा युवा अधिकारी – विश्वजीत बारणे (चिंचवड विधानसभा), विधानसभा युवती अधिकारी – शर्वरी जळमकर (चिंचवड विधानसभा), उपविधानसभा युवा अधिकारी – राहुल पालांडे (चिंचवड विधानसभा), ललित गायकवाड (चिंचवड विधानसभा), विभाग युवा अधिकारी – गौरव केरकर (प्रभाग क्रमांक 22), कृणाल पवार (प्रभाग क्रमांक 23), अमित दर्शले (प्रभाग क्र.25), सिध्दार्थ शिवशरण (प्रभाग क्रमांक 29), रोहित घाग (प्रभाग क्रमांक 16), महेश कलाल (प्रभाग क्रमांक 17), आकाश कासलीवाल (प्रभाग क्रमांक 18), विजयराज सोमाबतुला (प्रभाग क्रमांक 32). उपविभाग युवा अधिकारी – अक्षय घाटकर, अनिरुध्द पालांडे (प्रभाग क्र. 22), शुभम सकपाळ (प्रभाग क्र.23), मयुर नवले, संग्राम धायरेकर (प्रभाक क्र. 24), सौरव शेंडगे (प्र.क्र.25), सौरभ चांदेरे (प्र.क्र.27), प्रथमेश थोरवे, तुषार ठाकुर (प्र.क्र.16).

पिंपरी विधानसभा – विधानसभा युवा अधिकारी – अभिजित गोफण (पिंपरी विधानसभा), विधानसभा युवती अधिकारी – प्रतीक्षा घुले (पिंपरी विधानसभा), विधानसभा समन्वयक युवराज मोटे (पिंपरी विधानसभा), विधानसभा चिटणीस – योगेश वाडकर (पिंपरी विधानसभा). उपविधानसभा युवा अधिकारी – निलेश जांभळे (पिंपरी विधानसभा), मयुर सकपाळ (पिंपरी विधानसभा), विनय खामगळ (पिंपरी विधानसभा). विभाग युवा अधिकारी – प्रसाद ढमढेरे (प्र.क्र.10), मोबिन मणियार (प्र.क्र.14), केदार चासकर (प्र.क्र.15), ओमकार जगदाळे (प्र.क्र.20). उपविभाग युवा अधिकारी – रोहित बारले, सारंग नाळे, शुभम नाणक, दिनेश चव्हाण, संतोष घोडके.

मावळ विधानसभा – उपविभाग युवा अधिकारी – शुभम गायकवाड, उपविभाग युवा अधिकारी – अनिल भानुसघरे. राजेश फुणसे (कुसगाव पंचायत समिती गण). शहर चिटणीस – ऋषिकेश म्हाळसकर (लोणावळा). भारतीय विद्यार्थी सेना – उपजिल्हा संघटक अमित गावडे (पिंपरी, चिंचवड), जिल्हा चिटणीस – निलेश भगवान वाल्हेकर. चिंचवड विधानसभा – विधानसभा संघटक – करण वाल्हेकर, विभाग संघटक – महेश घोगरे, सागर शिंदे, प्रदीप बांदे, लक्ष्मण वाघमोडे, रोहन शेटे, सुरज बेंद्रे. उपविभाग संघटक – श्रीमंत खाडे, आनंद गाडेकर,सोमनाथ साळुंखे, वतन वाल्हेकर. पिंपरी विधानसभा – विधानसभा संघटक – विराज मिसाळ (पिंपरी विधानसभा), विभाग संघटक – सतीश परीट, रोहित भोसले, निलेश आढाव, निलेश हाके. उपविभाग संघटक – विशाल जाधव, अश्विन इनामदार, सनी कडू.मावळ विधानसभा – उपजिल्हा संघटक – रज्जाक मणियार (मावळ विधानसभा), तालुका संघटक – दत्ता थोरवे. युवा ब्रिगेड – चिंचवड विधानसभा – विधानसभा ब्रिगेड अधिकारी – ओमकार पवार. (चिंचवड विधानसभा), विधानसभा चिटणीस – माऊली जगताप, उपविधानसभा ब्रिगेड अधिकारी – सागर तरस, दिपक टकले, सागर बारणे. विभाग ब्रिगेड अधिकारी – संजय संधू , कुणाल पवार, विक्रम पवार, प्रल्हाद पाटील. उपविभाग ब्रिगेड अधिकारी – शुभम जगताप, श्रीहरी खोटे, दशरथ कसबे. पिंपरी विधानसभा – विधानसभा ब्रिगेड अधिकारी – निखिल पांढरकर. विभाग ब्रिगेड अधिकारी – सुंदर खत्री, सागर पांढरकर, जितेंद्र स्वामी. उपविभाग ब्रिगेड अधिकारी – प्रथमेश लाड, राहूल बिर्जे, नंदकुमार देवकर.

मावळ विधानसभा – उपतालुका ब्रिगेड अधिकारी – प्रवीण तिकोणे (मावळ तालुका)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.