BNR-HDR-TOP-Mobile

पोलाइट हार्मनी – एक व दोन बेडरुम किचन लक्झरी फ्लॅटसचा दिमाखदार गृहप्रकल्प

एमपीसी न्यूज- पोलाइट ग्रुप हा पिंपरी चिंचवडमधील नामांकित वास्तुरचना निर्माण करणारा ग्रुप असून या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम गृहरचना परिसरात उभ्या राहिल्या आहेत. मागील दोन दशकांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या समूहामार्फत आधुनिक, उत्तम संरचना असलेली आणि आरामदायक घरे निर्माण करण्यात आली आहेत. पोलाइट ग्रुपमार्फत तयार करण्यात आलेली घरे फक्त परवडणारीच नसतात तर ती नाविन्यपूर्ण आणि सुविधासंपन्न देखील असतात. त्यामुळे ती ग्राहकांना त्यांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करणारी वाटतात. पारदर्शकता, कौशल्य आणि अनुभवसंपन्नता यामुळे पोलाइट ग्रुपशी अनेक ग्राहक जोडलेले आहेत. त्यामुळेच या ग्रुपने ग्राहकांच्या मनात विश्वास संपादन केला आहे.

पोलाइट हार्मनी हा पोलाइट ग्रुपमार्फत सुरु करण्यात आलेला एक व दोन बेडरुम किचनचा लक्झरी फ्लॅटसचा दिमाखदार गृहप्रकल्प असून पिंपरी चिंचवडमधील वेगाने विकसित होणा-या चिखली भागात सुरु करण्यात आला आहे. या गृहप्रकल्पातील आजूबाजूचा परिसर असो किंवा सदनिकेच्या आतील भाग असो प्रत्येक संरचना विचारपूर्वक तयार करण्यात आली असून येथे खेळती हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे या गृहप्रकल्पाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. तसेच बाहेर मुलांसाठी खेळण्याची जागा, लॅन्डस्केप गार्डन, अत्याधुनिक क्लब हाऊस, खास तयार केलेले पदपथ या सुविधादेखील आहेत. तसेच आकर्षक सिक्युरिटी गेट, जॉगिंग ट्रॅक, सोलर वॉटर हिटींग सिस्टीम, ऑटो डोअर ऑपरेटेड लिफ्ट. पॉवर बॅक अप असलेल्या लिफ्ट येथे असून सर्वसुखसोयींनी सुसज्ज अशी ही एक व दोन बेडरुमची घरे लोकांना नक्की आवडतील यात शंका नाही.

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा –
पोलाइट प्रमोटर्स अँड बिल्डर्स,
210, आशिष प्लाझा, प्लॉट नं. SDC- 01, सेक्टर नं. 27A, भेळ चौकाजवळ,
आकुर्डी, प्राधिकरण, निगडी, पुणे – 411044

दूरध्वनी क्रमांक – 8308849556, 8308849557

साईट-
पोलाइट प्रमोटर्स अँड बिल्डर्स
गट नं . 1307-1312, साने चौकाजवळ,
कृष्णानगर, चिखली प्राधिकरणाजवळ, पुणे-411019
दूरध्वनी क्रमांक – 8308849557/8308849556
इमेल- [email protected]

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like