Nigdi : पं. बिरजू महाराज व पंडित शाश्वती सेन यांची कथक नृत्य कार्यशाळा

एमपीसी न्यूज – डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीच्या वतीने गुरु कथक सम्राट पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज व पंडिता शाश्वती सेन यांची कथक नृत्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

ही कार्यशाळा दि. 16 व 17 मे रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत निगडीतील नंदकिशोर सभागृहामध्ये आहे होणार आहे. स्वतः पंडित बिरजू महाराज विद्यार्थ्यांना कथक नृत्याचे धडे देणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 9371099911 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.