Pune : महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण

एमपीसी न्यूज – महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुणे स्टेशन जवळील, वाडिया कॉलेज समोरील मातोश्री रमामाई आंबेडकर उद्यानांमधील पूर्णाकृती पुतळ्यास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेवक प्रदीप गायकवाड, नगरसेविका लता राजगुरू, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, सहाय्यक महापालिका आयुक्त दयानंद सोनकांबळे, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.