Talegao : डॉ डी वाय पाटील एज्युकेशन फेडरेशननेचा केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

एमपीसी न्यूज –  वराली तळेगाव येथील डॉ. डी. वाय, पाटील एज्युकेशन फे़डरेशनच्या (वराले-तालेगांव) विद्यमाने   डॉ. डी  वाय पाटील कॉलेज ऑफ़  इजिनिअरिंग , एम बी ए सायन्स तसेच डॉ डी वाय पाटील स्कूल  ऑफ एस्कलन्सच्यावतीने  केरळमधील  पूरग्रस्तांना  जीवनावश्यक वस्तूं पाठवून मदतीचा हात पुढे केला आहे जीवनावश्यक  वस्तुंची अतिशय सढल हाताने  पेपल सेमिनर फादर व्हीन्सन आणि फादर जेक़म यांच्या माध्य़मातूंन  केरळ वासियांपर्यत जीवनावश्यक वस्तूं पाठविण्याचा मदतीचा हात दिला आहे. 

सुशांत  पाटील   डॉ डी वाय पाटीलच्या ट्रस्टी अनुजा पाटील , संजय पाटील तसेच कॉलेज चे प्राध्यापक  सुनील इंगोले,  शाळेचे सल्लागार  जिम्मी पंडिता,  डायरेक्टर लॉरेस तांबे तसेच शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी यांनी मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.