Khadakwasla dam Update : खडकवासला धरणातून एकूण 6 हजार 848 क्यूसेक विसर्ग सुरू

एमपीसी न्यूज : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये (Khadakwasla dam Update) सुरू असणारा 4 हजार 708 क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी 3 वाजता 6 हजार 848 क्यूसेक करण्यात येत आहे, अशी माहिती यो.स.भंडलकर (सहाय्यक अभियंता, श्रेणी 1 खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प) यांनी दिली.

Varasgaon Dam Update : वरसगाव धरणातून एकूण 4122 क्यूसेक्स विसर्ग सुरू

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची (Khadakwasla dam Update) शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि दक्षता घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.