Crime News : दापोडी येथे टेम्पोची तोडफोड करून भाजी व्यावसायीकाला मारहाण

एमपीसी न्यूज – दापोडी येथे टेम्पोची तोडफोड करून भाजी व्यावसायिकाला एकाने मारहाण केली आहे. ही घटना दापोडी येथील पिंपळेगुरवकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ रविवारी (दि.7) सायंकाळी सहा वाजता घडली.

याप्रकरणी संगाप्पा इराप्पा पुजारी (वय 38 रा.दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून प्रफुल्ल महादेव अडसुळे (रा.फुगेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रफुल्ल याने फिर्यादी यांना मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांचा पॅगो टेम्पोच्या काचा फोडून 9 हजार रुपयांचे नुकसान केले.तसेच फिर्यादी यांच्या खिशातील 500 रुपये काढून घेतले. मी इथला भाई आहे. तुम्ही माझे काही वाकडे करु शकत नाही, पोलीस तक्रार दिली तर मी सोडणार नाही, अशी धमकी दिली.यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून,भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879dec92ce6e8f2c',t:'MTcxNDA0MzgyMy4wMzAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();