Akurdi : गंगानगर येथे फर्निचर दुकानाला आग ; अग्निशमनचे चार बंब घटनास्थळी दाखल

0

एमपीसी न्यूज : आकुर्डी, गंगानगर येथील एका फर्निचर दुकानाला आज ( मंगळवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. आगीचे वृत्त समजताच पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. 
 
HB_POST_END_FTR-A2
You might also like