Aditi Yewle Glamrous Photoshoot: अभिनेत्री अदिती येवलेचे नवीन ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत का ?

Aditi yevale Glamorous Photo-shoot: Have you seen the new glamorous photo-shoot of actress Aditi yevale? आदिती सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्ससाठी ती शेअर करत असते.

एमपीसी न्यूज- वेलकम जिंदगी, विकून टाक, नेबर्स अशा चित्रपटातून भूमिका साकारणारी आदिती येवलेने नवीन ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे फोटो चाहत्यांना मोहिनी घालत असून या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहेत.

आदिती सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्ससाठी ती शेअर करत असते. नुकतेच अदिती येवलेने नवीन ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे फोटो चाहत्यांना मोहिनी घालत असून या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहेत.

अदिती ही नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक तसेच वेस्टर्न पद्धतीचे वेगवेगळे पोषाख परिधान केलेले फोटो पोस्ट करते. अर्थातच या वेगवेगळ्या पोषाखात तिचे सौंदर्य खुलून दिसते. सुंदर आणि सालस अशा अदितीला खऱ्या आयुष्यात तयार होऊन फोटोशूट करण्याची प्रचंड आवड आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.