Pimpri : स्नेहवन संस्थेतील विद्यार्थ्यांना मिठाईवाटप

एमपीसी न्यूज –  भोसरी येथील वक्रतुंड मित्र मंडळ व आर.के. बॉईज यांच्यावतीने स्नेहवन संस्थेतील मुलांना दिवाळीनिमित्त मिठाईवाटप करण्यात आले. भोसरीतील हे मंडळ असे सामाजिक विविध उपक्रम राबवित असते. 

यावेळी स्नेहवन संस्थेचे संस्थापक अशोक देशमाने, वक्रतुंड मित्र मंडळाचे अध्यक्ष राकेश कंध, विजय गोरगल्ले, सचिन सावळगे, विशाल कांबळे, सौरभ सावळगे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.