Pune : भारतीय राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्तेपदी अजित संचेती

एमपीसी न्यूज – भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश युवा प्रवक्तेपदी युवकचे प्रदेशाध्यक्ष अजित प्रकाश संचेती यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

निवडीचे पत्र देताना भारतीय राष्ट्रवादी पार्टी महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष मनीष दाभाडे व स्वयंरोजगार व रोजगारचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत मढे, पुणे जिल्हाध्यक्ष छाया राय युवकचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश पांचाळ, निमिष पळशीकर, अमोल पाटील, आकाश मिश्रा, अंकुश काळुंके, शुभम पवार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2