Akurdi: छाया पाडोळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – आकुर्डी, काळभोरनगर येथील छाया पाडोळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. 

त्यांच्या मागे पती, एक मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता.

त्यांच्या सामाजिक तसेच धार्मिक कामांत सहभाग असायचा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.