Alandi: गर्दीमध्ये तरुणाचे 5 मोबाईल गेले चोरी

Hadapsar
एमपीसी न्यूज : –  गर्दीचा फायदा घेत चोराने 19 वर्षीय तरुणाचे 5 मोबाईल (Alandi)चोरीला गेले आहेत. ही घटना देहुफटा बस स्टॉप आळंदी येथे गुरुवारी (दि.29) घडली आहे.
याप्रकरणी संकेत शरद चव्हाण (वय 19 रा. आळंदी) दिघी पोलीस ठाण्यात (Alandi)फिर्याद दिली आहे. यावरून अड्यंत चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, बसस्टॉप वर असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोराने फिर्यादी यांच्याकडे असलेले वेगवेगळ्या कंपनीचे 47 हजार रुपयांचे फोन चोरून नेले आहेत. यावरून  दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share