Alandi : माऊलींच्या महापूजेचे मानकरी परतवाडीतील आडे दाम्पत्य

एमपीसी न्यूज – आजच्या (  दि.9 ) कार्तिकी एकादशीचे महापूजेच्या मानकऱ्यांचा मान (Alandi ) म्हणून शेषराव सोपान आडे (वय 60),गंगुबाई शेषराव आडे (वय55) (रा. परतवाडी ,ता. परतूर जि. जालना)  या दाम्पत्याला मिळाला. 2021 ला सुद्धा माऊलींच्या महापूजेचा त्यांना मान मिळाला होता.

Pimpri : स्पे.राजस्थानी थाळी 170 रु अनलिमिटेड आणि स्पे.दाल बाटी चुरमा फक्त 200 रु आणि बरेच काही; रविजीस् फूड कॉर्नर घेऊन आले आहे अस्सल खवय्यांसाठी खास मेजवानी

दुसऱ्यांदा मान मिळाल्याने ते म्हणाले, ही माऊलींची कृपा आहे. 7 तास ते दर्शन रांगेत उभे होते.व्यवसाय शेती आहे.सपत्निक आषाढी वारी व कार्तिकी यात्रा 25 ते  30   वर्ष करत असल्याचे यावेळी त्यांनी (Alandi ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.