Alandi News : आळंदीतील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या सभामंडपाच्या पत्र्याचे नूतनीकरणाचे काम सुरू

एमपीसी न्यूज :  आळंदी येथील ग्रामदैवत (Alandi News) श्री भैरवनाथ मंदिराच्या सभामंडपा वरील पत्र्याच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. फायनल सम्राट विज्या ग्रुप व माजी नगरसेवक तुषार घुंडरे यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे.

 

Alandi : दिघी-आळंदी वाहतूक विभागाची सायलेन्सर वाजवणाऱ्यांवर कारवाई

 

सभा मंडपावरील पत्रा नूतनीकरणाचे काम संपल्यानंतर त्या सभा मंडपाच्या वरील भागात नवे रूप प्राप्त होणार असून मंदिराची शोभा वाढणार आहे.(Alandi News) फायनल सम्राट विज्या ग्रुप,माजी नगरसेवक तुषार घुंडरे यांचे या केलेल्या कार्याबद्दल अनेक माध्यमातून आळंदीकरांच्या वतीने कौतुक होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.