Alandi chain snaching : आळंदीत पायी चालणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज : आळंदी येथे पायी चालणाऱ्या महिलेचे मंगळसुत्र हिसकावण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि.19) रात्री सव्वा आठच्या सुमारास नगर परिषद चौकाजवळ घडली. (Alandi chain snaching) याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

Bhumkar Chowk : भुमकर चौकात दुकानांची तोडफोड करून लुटमार करणाऱ्या टोळक्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पायी त्यांच्या घरी जात होत्या.(Alandi chain snaching) यावेळी पॅशन प्रो या कंपनीच्या दुचाकीवर दोन चोर आले व त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 70 हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावली. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.