Alandi : डॉ.विश्वंभर चौधरी यांनी घेतले माऊलींच्या समधीचे दर्शन

एमपीसी न्यूज – दि.13 रोजी आळंदी येथील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समधीचे दर्शन(Alandi) सामाजिक कर्ते डॉ.विश्वंभर चौधरी यांनी आपल्या कुटुंबीयां सोबत घेतले.

 

मंदिरात शाल ,श्रीफळ व ज्ञानेश्वरी देऊन त्यांचा सन्मान देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी (Alandi)केला.यावेळी अविनाश गुळुंजकर,रवींद्र कुऱ्हाडे, किरण येळवंडे, राजाभाऊ चोपदार,विठ्ठल शिंदे,राम चोपदार,हमीद शेख व देवस्थान कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

Chinchwad : दिवाळी निमीत्त ग्रथांलयातच रंगले दिवाळी मध्यान्ह काव्य संमेलन

आळंदी मध्ये इंद्रायणी नदी प्रदूषण बाबत पत्रकार परिषद घेऊ असे इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांना यावेळी त्यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.