Alandi: माऊली पार्क मध्ये मोकळ्या कचऱ्यास व वाळलेल्या गवतास आग

आळंदी येथील माऊली पार्क मधील माऊली दर्शन (Alandi)सोसायटी लगत असलेल्या मोकळ्या जागेतील कचऱ्यास व वाळलेल्या गवतास आग लागल्याची घटना दि.19 रोजी आज सायंकाळी  7 च्या सुमारास घडली.त्या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आळंदी नगरपरिषद आधिकारी व अग्निशमन दलाला दिली.

 

घटनास्थळी तत्काळ आळंदी अग्निशमन दलाची गाडी पोहचली.अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रसाद बोराटे,विनायक सोळंकी,अक्षय त्रिभुवन व विद्युत विभाग कर्मचारी दिगंबर कुऱ्हाडे यांनी अवघ्या काही मिनिटांत आगीवर नियत्रंण मिळवले व आग पूर्णपणे विझवली.

Pune: महापिकोनेटतर्फे पुण्यात विभागीय आपत्ती व्यवस्थापन  मंचाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन 

त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.तिथे फटाक्याची ठिणगी पडल्याचे निदर्शनास आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.