Alandi News : माऊलींच्या समाधीवर चंदन उटीद्वारे साकारले महागणपतीचे रूप

एमपीसी न्यूज : आळंदी येथे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्या (Alandi News) निमित्त बुधवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला चंदन उटी द्वारे श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपती चे रूप साकारले आहे. महागणपती चे हे रूप खूपच मनमोहक असे आहे.
Pune : पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकींची विक्री वाढली
हे रूप पाहण्यासाठी माऊलीं मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. (Alandi News) अभिजित धोंडफळे, उमा धोंडफळे,मोरेश्वर जोशी यांनी देवस्थानच्या सहकार्याने ही चंदन उटी साकारली.