Alandi News : मानवता धर्म शिकविणारा भारताचा आध्यात्मिक विचार जगात श्रेष्ठ-सुधीर मुनगंटीवार
ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे वितरण

एमपीसी न्यूज – भौतिक संपत्तीपेक्षा मानवता धर्म शिकविणारा ( Alandi News ) भारताचा आध्यात्मिक विचार जगात श्रेष्ठ असून या विचारांच्या बळावर भारत जगाला मार्गदर्शन करू शकतो. ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार विजेत्यांनी अशाच आध्यात्मिक विचार गंगेने मानवी मनाचे पोषण केले आहे. त्यांच्याकडून मानव कल्याणाचे कार्य असेच सुरू राहावे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
Today’s Horoscope 27 March 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य