Alandi News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरूवात

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आळंदी येथील गरुड स्तंभ बंधाऱ्या  जवळील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात झाली (Alandi News) आहे .

येथील नदीपात्रातील  जलपर्णी काढण्याकरिता बोटीचा वापर करत कर्मचारी वर्ग ही जलपर्णी काढण्यासाठी कार्यरत आहेत.तसेच डुडूळगाव येथील इंद्रायणी नदीपात्रात सुद्धा जेसीबी मशीन द्वारे जलपर्णी काढण्याचे काम चालू आहे.

Latur News : शिवा संघटनेचा 27 वा वर्धापन दिन लातूर येथे जल्लोषात संपन्न

याबाबत माहिती सुपर वायझर नंदकुमार तरस यांनी दिली.बंधाऱ्या जवळील जलपर्णी काढल्यामुळे तेथील जलचर प्राण्यांना पुरेसा प्राणवायू मिळणार असून जलचर जीव सृष्टी वाचण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.