Alandi News : सुयश मंगल कार्यालयात सहस्त्रचंद्र व अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार

एमपीसी न्यूज -आळंदी येथील सुयश मंगल कार्यालयामध्ये श्रीमती यशोदाबाई पंढरीनाथ कुऱ्हाडे (वय वर्षे 81)यांचा सहस्त्रचंद्र  तर माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पंढरीनाथ कुऱ्हाडे (वय वर्षे62 )यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या (Alandi News) उत्साहात पार पडला.

Lonavla News : शिवदुर्ग टीम ने केली दुर्गम भागात अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची सुटका

या सोहळ्या निमित्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमात यशोदाबाई पंढरीनाथ कुऱ्हाडे व नंदकुमार पंढरीनाथ कुऱ्हाडे यांची धान्य तुला करण्यात आली.उपस्थित अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.या सोहळ्याला आळंदी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर (Alandi News)  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.