Potholes issue : धाकटी पादुका जवळील आळंदी पुणे रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त

एमपीसी न्यूज : आळंदी पुणे रस्त्यावरील धाकट्या पादुका मंदिरा जवळील परिसरात, काळे कॉलनी समोरील रस्त्यावर पावसामुळे ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. (Potholes issue) तसेच तेथील पेट्रोल पंपच्या अलीकडे आळंदी हद्दीत एक मोठा खड्डा रस्त्यावर दिसून येत आहे. तेथील खड्ड्यांमुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी करणारे दुचाकीसह चारचाकी चालक त्रस्त झाले आहेत.

Azadi Ka Amrutmahotsav: पुण्यात “भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी वीरांचे योगदान” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

धाकटी पादुका जवळील आळंदी पुणे रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. तेथे काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे असल्याने तेथून सतत कामानिमित्त रहदारी करणाऱ्या दुचाकी स्वारांना मणक्याचे आजार उदभवू शकतात. तयेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Potholes issue) त्यामुळे येथील खड्डे लवकरात लवकार बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.