Alandi : विद्यार्थ्यांनी केली इंद्रायणी घाटाची स्वच्छता

एमपीसी न्यूज –  आज  दि. 13 रोजी सकाळी आळंदी येथील इंद्रायणी नदी दुतर्फा ( Alandi) घाटावरील स्वच्छता सिंहगड कॉलेज ऑफ इंजनिअरिंग, राष्ट्रीय सेवा योजना वडगांव बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आली.

Pune : अग्रवाल समाज फेडरेशन युवा समिती अध्यक्षपदी विकास गर्ग यांची नियुक्ती

 

घाटावरील विविध भागात कचरा संकलन करताना यावेळी विद्यार्थी दिसून येत होते.तसेच नदीपत्राच्या कडेला असणारी जलपर्णी  ते काढताना दिसून येत होते. नदीपत्रा जवळ असलेले कुंडांची व परिसराची त्यांनी स्वच्छता केली.या स्वच्छता अभियानाचे आळंदीतील ( Alandi) नागरिकांडून कौतुक होत (Alandi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.