Alandi : रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी खड्ड्यात बसून नगरसेवकाने केला निषेध

एमपीसी न्यूज- आळंदी नगरपालिकेच्या प्रभाग क्र 2 मधील रस्ते दुरुस्तीबाबत प्रलंबित असलेल्या प्रश्नाचा अनेकदा पाठपुरावा करुन देखील दखल न घेतल्याबद्दल स्थानिक नगरसेवक तुषार अरुण घुडंरे व प्रभागातील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून आळंदी नगरपालिकेत मनमानी कारभार करणा-या कारभा-यांचा विरोधात आपला निषेध नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.