Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या शहर उपाध्यक्षपदी अमित कांबळे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्षपदी अमित कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक यांच्या हस्ते कांबळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे व पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते फजल शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like