Amit Shah Tests Positive : सोशल मीडियावर सदिच्छांचा व प्रार्थनांचा वर्षाव

0

एमपीसी न्यूज – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ट्विट नंतर त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी भाजप नेते, कार्यकर्ते व देशभरातील त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर सदिच्छांचा व प्रार्थनांचा वर्षाव सुरु आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक लोकांनी अमित शहा यांना शुभेच्छा दिल्या. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like