सोमवार, डिसेंबर 5, 2022

Chinchwad Kidnapping Case : अज्ञात व्यक्तीने फुस लावून मुलीला पळवले, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे एका अज्ञात व्यक्तीने (Chinchwad Kidnapping Case) मुलीला फुस लावून पळवून नेले आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून अज्ञात इसमाविरोधात भा. द. वि कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali Robbery Case : चिखलीतून मोटरसायकलची चोरी, एकावर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची मुलगी साईबाबा नगर, चिंचवड मध्ये राहतात. फिर्यादी यांच्या मुलीला कोणी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी (Chinchwad Kidnapping Case) फुस लावून पळवून नेले आहे. याप्रकऱणी चिंचवड पोलिस आणखी तपास करीत आहेत.

Latest news
Related news