Pune Unlock News : पुणेकरांना आणखी सूट, पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र सूट नाही

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या पेक्षा कमी असल्याने शहरातील बंधने काही प्रमाणात शिथिल करण्यात आली.

पुणे शहरातील दुकानांची वेळ सात पर्यंत वाढवण्यात आली.

हॉटेल रेस्टॉरंट रात्री दहा पर्यंत खुली राहणार.

मॉल चित्रपटगृहे बंद राहणार.
सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी.

पिंपरी-चिंचवडमध्ये सद्य स्थिती कायम राहणार.

ग्रामीण जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्‍क्‍यांच्या दरम्यान असल्याने जिल्ह्यात
सध्याच्या नियमावलीत कोणताही बदल नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.