Browsing Category

अन्य बातम्या

Talegaon Dabhade :आंबी येथील युवा कार्यकर्ते तुषार घोजगे यांचे निधन 

एमपीसी न्यूज - आंबी मावळ येथील शेतकरी(Talegaon Dabhade) कुटुंबातील युवा कार्यकर्ते तुषार दत्तात्रय घोजगे (वय 24) यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन बहिणी, तीन चुलते, चुलत्या असा परीवार आहे.…

Maval : जनाबाई बबन गाडे यांचे निधन

एमपीसी न्यूज -  सुदुंबरे (ता. मावळ) येथील जनाबाई बबन गाडे यांचे अल्पशा ( Maval ) आजाराने शनिवारी 18 मे  रोजी दुख:द निधन झाले असुन त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. PCMC : अखेर महापालिकेचे ‘पे अ‍ॅण्ड पार्क’…

Pune : सांघिक टेबल टेनिस स्पर्धा : डेक्कन जिमखाना, पीवायसी संघांची विजयी घोडदौड कायम

एमपीसी न्यूज - डेक्कन जिमखाना क्लबने पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या ( Pune) मान्यतेने (पीडीटीटीए) आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय सांघिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत यजमान डेक्कन जिमखाना क्लब बरोबरच पीवायसी जिमखाना, शारदा स्पोर्ट्स सेंटर…

Kalewadi : मॅक्सरूफ कॉर्पोरेशन आयोजित रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यानी केले रक्तदान

एमपीसी न्यूज - काळेवाडी येथील मॅक्सरूफ कॉर्पोरेशन प्रा. लि. या कंपनीने (Kalewadi ) काळेवाडी फाटा, वाकड येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. एप्रिल व मे महिन्यामध्ये कडक उन्हाळा व सुट्यांमुळे रक्तदान शिबिरे…

Alandi : 69 व्या वर्षी बारावीच्या परीक्षेत मिळविली प्रथम श्रेणी

एमपीसी न्यूज -  शिक्षणाला वयाची अट नसते हे आळंदी येथील 69 वर्षाच्या (Alandi) कमल विठ्ठल मरकळे जानवेकर यांनी स्वकृतीतून दाखवून दिले आहे. तबल्ल 45 वर्षाच्या कालखंडानंतर मरकळे यांनी बारावीची परीक्षा देत प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.पहिल्या…

Talegaon Dabhade : जैन ज्युनिअर कॉलेज मध्ये जिया गदिया प्रथम

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील जैन ज्युनिअर कॉलेजमध्ये जिया तुषार गदिया या विद्यार्थिनीने 88.83 टक्के गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला. जैन ज्युनिअर कॉलेजचा निकाल 97.91 टक्के निकाल लागला. वरद सुनील बेनाडीकर याने 88.33 टक्के गुणांसह दुसरा…

Chakan : चाकणला भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज -  स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ ,चाकण आयोजित भव्य सामुदायिक विवाह सोहळा ( Chakan)  सोमवारी (दि. 20) चाकण ( ता. खेड ) येथील मार्केटच्या भव्य प्रांगणात संपन्न झाला.  या सोहळ्यात 6 नव वधू वरांचा विवाह संपन्न…

Former President of Iran Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहीम रईसी यांच्या निधनावर…

एमपीसी न्यूज - इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रईसी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर-अब्दोल्लाहिया यांचे नुकतेच हेलिकॉप्टर ( Former President of Iran Ebrahim Raisi) अपघातात निधन झाले. या…

Chinchwad : आपल्या मनातच ‘स्वर्णिम भारत’ ही संकल्पना रुजायला हवी – ब्रह्माकुमारी…

एमपीसी न्यूज-  "आपल्या मनातच 'स्वर्णिम भारत' ही संकल्पना (Chinchwad) रुजायला हवी!" असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी आकांक्षा यांनी चिंचवडगाव येथे केले. ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत 'स्वर्णिम भारत' या…