Browsing Category

अन्य बातम्या

Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी 40 किलो सोन्याचे दागिने (फोटो फिचर)

एमपीसी न्यूज - शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणा-या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा गणरायासाठी भाविकांनी सढळ हाताने आणि श्रद्धेने अर्पिलेल्या सोन्यातून 40 किलो वजनाचे सोन्याचे दागिने तयार केले आहेत. पुणे शहरातील…

पुणे महापालिकेच्या सुरक्षारक्षकाला नगरसेवकाकडून टिपऱ्यांचा प्रसाद

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत काल, सोमवारी शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीने ढोल वाजवून आंदोलन केले. या वेळीसभागृहात ढोल नेण्यापासून मज्जाव करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या हातावर एका नगरसेवकाने ढोलाची टिपरी मारल्याचा प्रकार घडला.…

भोसरी महोत्सव म्हणजे करमणुकीची मेजवानी – महापौर नितीन काळजे

एमपीसी न्यूज - भोसरी महोत्सवामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना करमणुकीची मेजवानी मिळत असून कला जोपासण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे मत महापौर नितीन काळजे यांनी भोसरी येथे व्यक्त केले. भोसरी कला क्रीडा मंचद्वारे आयोजित भोसरी…

पानशेत धरणातून 2834 क्युसेक्स तर खडकवासला 3424 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज : पुणे शहरात तसेच खडकवासला धरणसाखळीत पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे पानशेत धरणाचा विसर्ग 2834क्युसेक्स पर्यंत वाढविला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातुन सोमवारी रात्री अकरा वाजता 3424 क्युसेक्स पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. मागील…

Pimpri : कराराची मुदत संपलेल्या व्यायामशाळा महापालिका ताब्यात घेणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीच्या काही व्यायामशाळा खासगी संस्थांना चालविण्यास दिलेल्या आहेत. या व्यायामशाळांची कराराची मुदत संपून गेली तरी त्यांचे नवीन करार करून घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कराराची मुदत संपलेल्या…

Pune : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या पुण्यात बैठक, सत्तेतून बाहेर पडणार असल्याचे संकेत

एमपीसी न्यूज - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची उद्या (30 ऑगस्ट) पुण्यात बैठक होणार असून या बैठकीनंतर ते सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा करणार आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शेतकरी कर्जमाफी, हमीभाव,…

पुण्याच्या प्रवीण झेले यांचा 121 दिवस दररोज 21 किलोमीटर अनवाणी धावण्याचा विक्रम

एमपीसी न्यूज - पुण्याचा धावपटू प्रवीण झेले यांनी सलग 121 दिवस दररोज 21 किलोमीटर अनवाणी धावण्याचा विक्रम केला. आज सकाळी (121 व्या दिवशी) सव्वासात वाजता त्यांनी हा विक्रम केला. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज रेकॉर्ड मध्ये होणार असल्याची…

Nigdi : निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेत ईसीएने केली तीस पर्यावरण दूतांची निवड

एमपीसी न्यूज - पर्यावरण संवर्धन समिती (ईसीए) तर्फे पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती व कृतीशील कार्यक्रम पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील सर्व शाळा, संस्था, उद्योग, अशा विविध माध्यमांमध्ये राबविले जातात. शालेय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे…

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधकाम काढण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक

एमपीसी न्यूज- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) संबंधित जागेतील महापालिकेचे कोणतेही बांधकाम काढण्यापूर्वी विकसकाने पालिकेकडून त्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील अटीचा करारनाम्यात समावेश…

Pimpri : ताथवडेतील पाणीपुरवठ्याची कामे 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ताथवडे गावात पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पाईपलाईन टाकण्याचे कामे सुरू असून 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, 20 टक्के काम अद्याप शिल्लक…