Pune News : भारतीय विद्या भवनमध्ये ‘कीर्तन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन
एमपीसी न्यूज - भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या (Pune News )सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'कीर्तन संवाद ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 30 मार्च 2023 रोजी सायंकाळी साडे पाच वाजता 'भारतीय विद्या भवन' चे…