Pimpri : कर्ण बधिर रिदितसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

एमपीसी न्यूज – रिदिनला एेकण्याची क्षमता दोन्ही कानांनी जवळजवळ नाही म्हटली तरी चालेल अशी शारिरिक स्थिती आहे. याचा अर्थ तो जन्मता दोन्ही कानांनी बहिरा आहे. या बातमीने आई वडिल व सर्व कुटुंबियांना धक्का बसला. ताबडतोब श्रवणदोष तज्ञांशी संपर्क केला व त्यांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. ऑपरेशन करण्याइतपत घरची परिस्थिती नाही. शहरातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी ऑपरेशनसाठी  आर्थिक मदत करावी.

कानाच्या ऑपरेशनसकट किंमत १६ लाख आहे. दोन्ही कानाचे एकत्र ऑपरेशन केले तर 30 लाख रु. होतात. हे ऑपरेशन केले तर 30 लाख रुपये होतात. हे ऑपरेशन एकत्र आणि लवकरात लवकर करावे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तरी शहरातील दानशूर व्यक्ती, संस्थानी आर्थिक मदत करावी असे आवाहन अमिता व मधुरा गोरे यांनी केले आहे.  आपली इच्छित मदत आपण  पुढील ठिकाणी  https://milaap.org/fundraisers/help-ridit-gore  ही लिंक ओपन करुन त्यात आपला फंड जमा करावा. अथवा 9890881348  या नंबरवर संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.