BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : शिक्षक दिनानिमित्त पुरस्कारासाठी आवाहन 

एमपीसी  न्यूज – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंंचवड शहराच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून श्री स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय संस्काररत्न, क्रीडारत्न, संगीतरत्न, कलारत्न, उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कारासाठी माहिती मागविण्यात येत आहे. 

पुरस्कार वितरण दि.५ सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता चिंचवड पुणे येथे होईल आपली माहिती दि.२० ऑगस्ट २०१९ पर्यंत डॉ. मोहन गायकवाड साठे कॉलनी वाल्हेकरवाडी रोड चिंंचवड पुणे या पत्यावर पाठवावी. संपर्क ९९२२४२६०३१ .

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3